आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Couple Forgot To Tell Their Cat They Were Having A Baby

PHOTOS: चिमुकल्या पाहूण्याबद्दल न सांगितल्याने नाराज झाली मांजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनच्या एका कपलला स्वप्नातसुध्दा असे वाटले नसेल की, त्यांच्या घरी आलेल्या नव्या पाहूण्याबद्दल त्यांच्या पाळीव मांजर (रॉक्सी) ला न सांगणे एवढे महागात पडेल. या कपलने रेडिट वेबसाईटवर रॉक्सी आणि त्यांच्या चिमुकल्या बेबीचे फोटो पोस्ट केले. या कपलने सांगितले की, रॉक्सीला आमच्या चिमुकलीबद्दल काहीच माहिती नव्हते. आम्ही जसे घरी आलो, तसे रॉ्क्सी आमच्या मुलीला पाहून हैराण झाली. तिने इतक्या आश्चर्यजनक पध्दतीने प्रतिक्रिया दिली. हे पाहून आम्ही त्याला आमच्या कॅमेऱ्यात कैद केले. आता रॉक्सी खुप आनंदी आहे. घरात आलेल्या नव्या चिमुकलीसोबत ती आता दिवसभर खेळते.

पुढील स्लाईडवर पाहा, रॉक्सी आणि या चिमुकलीचे काही फोटो...