(मगर आणि सुसरसोबत असे राहते ही जोडी)
वाशिंग्टन- फ्लोरिडोमध्ये राहणारे एका कपलने मगर आणि सुसरसोबत फोटोशूट केले आहे. मगरीसोबत या कपलने केवळ फोटो काढले असे नव्हे, त्यांनी पाण्यासोबत स्विमिंगसुध्दा केली. 27 वर्षीय क्रिस गिलेट आणि 28 वर्षीय एश्ले लॉरेन्स पहिल्यांदा 4 वर्षांपूर्वी एका अॅनिमल पार्कमध्ये भेटले होते. दोघांना मगर आणि सुसरीविषयी बरीच माहिती आहे. लोक त्यांना प्राण्यांचे तज्ञ म्हणून ओळखतात. हे कपल अॅनिमल शो आयोजित करतात.
एश्ले म्हणते, की प्रोफेशनमध्ये असल्याने दोघांचे आयुष्य खूप सुखद आहे. जर तुम्ही मगरीसोबत स्विमिंग करत असाल तर त्याच्याविषयी एखाद्याला सांगणारे खूप कमी लोक असतात. क्रिसने सांगितले, की त्यांच्या घराजवळ एक सुसर राहत होते, त्यामुळे तो प्राण्यांच्या जवळ आला. 16 फुट लांब सुसरसोबतसुध्दा तो सहजरित्या पोहू शकतो. ती स्वीकार करतो, की यात मोठा धोका आहे. परंतु प्राणी अशाप्रकारे जवळीक वाढवतात तेव्हा आनंद होतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या जोडीचे मगर आणि सुसरीसोबतचे काही PHOTOS...