आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 उत्कृष्ट PHOTOS: 19व्या दशकात फोटोग्राफरने असे दाखवले होते जपानींचे आयुष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जपानच्या 19व्या दशकातील एक फोटो. यामध्ये एक वेश्या केस धुताना)
1863 ते 1877च्या मध्ये जपान कसे दिसत होते? याला फेलिस बीटोने काढलेल्या काही रेअर फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे. फेलिसला जगातील पहिल्या फोटोग्राफर्समध्ये गणले जाते. 19व्या दशकातील जपानचे वर्णन करणा-या या फोटोंना याच आठवड्यात इंग्लंडमध्ये पहिल्यांदा 'लंडन फोटो फेअर'मध्ये दाखवण्यात आले आहे. फेलिस जपानच्या याकोहामामध्ये राहत होते.
त्यांनी जपानमध्ये विविध विय़षयांना आपल्या फोटोग्राफीचा विषय बनवले. त्यामध्ये वेश्या, गानकुशल स्त्रीया (पुरुषांचे गाणे म्हणून मनोरंजन करणा-या स्त्रीया) आणि इतर सामान्य लोकसुध्दा सामील होते.
फेलिस एक ब्रिटीश नागरिक होते. परंतु जापान, चीन, भारतसह विविध देशांमध्ये जाऊन फोटोग्राफी करत होते. पहिली फोटोग्राफी ट्रिप त्यांनी इंस्तांबुलची केली होती. अनेक युध्द कव्हर केल्याने त्यांची ओळख फस्ट वार फोटोग्राफर म्हणून होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जपानचे सौंदर्य दाखवणारी खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...