आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crab V Alligator: Stunning Shots Of Tiny Terror Taking On Sneaky Snapper In Surprise Seaside Scrap

भयावह मगरीला इवल्याशा खेकड्याने दिली मात, पाहा दोघांच्या भांडणाचे क्लिक केलेले Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मगरीच्या नाकावर नांगी मारताना खेकडा)
भयावह मगरी मोठ-मोठ्या प्राण्यांची एका क्षणांत शिकार करते. त्यात मग वाघ, सिंह असो अथवा शर्क मासा. परंतु कधी-कधी या मोठ्या प्राण्यांना एक छोटा प्राणी 100च्या बरोबरीने मात देतो.
अशीच एक घटना अमेरिकेच्या साउथ कॅरिलोनाच्या हंटिंगटन बीच स्टेट पार्कमध्ये समोर आली. एका भयावह मरगीने खेकड्यावर हल्ला केला आणि त्याला आपला शिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु खेकड्याने आपला जीव वाचवण्यासाठी मगरीला मात दिली. अखेर, मगरीने खेकड्याला सोडून दिले.
मात्र, मगर इतक्या सहजरित्या त्याला सोडायला तयार नव्हती. तिने खेकड्याला शिकार बनवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. मगरी आपल्याला शिकार बनवणार हे लक्षात आल्यानंतर खेकड्याने त्याच्या नाकावर नांगीने वार केला. मगर आणि खेकडा यांच्यातील लढाईची छायाचित्रे कॅरिलोनाचा मुरेल्सचा रहिवासी फोटोग्राफर फिल लानोउएने कॅमे-यात कैद केली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मगर आणि खेकडा यांच्यातील लढाईची क्षणा-क्षणाची छायाचित्रे...