आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Creative Advertisements Will Market Your Product To Customers

या 7 हटके जाहिराती पाहून नक्‍कीच तुमच्‍या कल्पनाशक्तीला चालना मिळेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिगारेट पिण्याचे दुष्परिणाम अधोरेखित करण्यासाठी स्मोकिंग रुमच्या छताला असे पोस्टर लावण्यात आले आहे. - Divya Marathi
सिगारेट पिण्याचे दुष्परिणाम अधोरेखित करण्यासाठी स्मोकिंग रुमच्या छताला असे पोस्टर लावण्यात आले आहे.
सध्या जाहिरातीचे जग आहे. एखादे प्रोडक्ट ग्राहकांच्या नजरेस आणण्यासाठी जाहिरातीशिवाय कोणतेही प्रभावी माध्यम नाही. यामुळेच अनेक कंपन्या जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करताना दिसून येतात. त्याचा फायदाही त्यांना मिळताना दिसून येतो. जाहिरातीच्या माध्यमातून नेमका संदेश ग्राहकांपर्यंत प्रभाविपणे पोहोचविता येतो. त्यातून विक्री वाढवता येते.

मात्र सर्वच कंपन्या जाहिरातींवर अफाट पैसे खर्च करताना दिसून येत असल्याने आपली जाहिरात हटके राहावी, ती ग्राहकांच्या चटकन लक्षात यावी आणि राहिवी यासाठी कंपन्या प्रयत्न करताना दिसून येतात. यातून क्रिएटिव्ह अॅडचा जन्म झाला आहे. या अॅड मागची कल्पना लक्षात घेतली तर निश्चितच आपल्या चेहऱ्यावर हसू फुलते किंवा एखादा संदेश नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोहोचतो.
सिगारेट पिण्याचे दुष्परिणाम
सिगारेट पिण्याचे दुष्परिणाम अधोरेखित करण्यासाठी स्मोकिंग रुमच्या छताला असे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरकडे बघितले तर आपण कब्रमध्ये आहोत असा भास निर्माण होतो.
पुढील स्लाईडवर बघा, अशाच काही सात क्रिएटिव्ह अॅड्ज... अगदी अफलातून...