आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याला म्हणतात क्रिएटिव्हिटी... पाहा डोळ्याचे पारणे फेडणारे 21 सुंदर गार्डन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
सामान्य व्यक्ती असो वा सेलिब्रिटी, प्रत्येकाच्या आपल्या ड्रिम होमविषयीच्या सुंदर कल्पना असतात. या ड्रीम होममध्ये जर एखादे सुंदर गार्डन असले तर मग सोने पे सुहागाच... दिवसभराच्या कामाच्या थकव्यानंतर जरा दोन क्षण निवांत घालवण्यासाठी हिरवळ असलेले गार्डन असावे, असे ब-याच जणांना वाटत असेल, नाही का... सकाळी उठल्यानंतर बगिच्यातील गवतावर पडलेले दवबिंदू बघणे आणि रात्री रातराणीचा सुगंध अनुभवण्याची मजा काही वेगळीच असते.   
 
आज आम्ही आमच्या वाचकांना 21 असे बगिचे दाखवत आहोत, जे बघून नक्कीच डोळे सुखावतील. या बगिच्यांना कल्पनाशक्तीची जोड देऊन अतिशय सुंदररित्या सजवण्यात आले आहे. या बगिच्यांची रचना बघून नक्कीच तु्म्हालाही तुमच्या घरातील बगिचे कसे सुशोभित करावेत, याची कल्पना येईल. 
 
पुढील स्लाईड्मध्ये पाहा, सुंदर बगिच्यांची खास झलक...