आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crocodile Attacked Impala In South Africa\'s Kruger National Park

लपलेल्या मगरीने अशी केली हरणाची शिकार, क्लिक झाले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण आफ्रिकेत क्लिक झालेला फोटो... - Divya Marathi
दक्षिण आफ्रिकेत क्लिक झालेला फोटो...
केपटाऊन- दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमध्ये मगरीने हरणाची शिकार केल्याचे लाइव्ह फोटो कैद झाली आहेत. फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार, मगर चिखलात लपलेली होती आणि हरिण पाणी पिण्यासाठी तिथे पोहोचली तेव्हा तिने वार केला. हरिण तहानलेली होती आणि वाटळवंट परिसरात पाणी शोधत होती.
डचकून जागी झाल्या इतर हरणी...
जसे मगरीने हरणाला आपले शिकार बनवले, जवळ असलेल्या इतर हरिणी भितीने सैरावैरा पळू लागल्या. 53 वर्षीय वाइल्डलाइफ फोटोग्राफर करेन वॅन डॅमनेने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमे-यात कैद केली. जोहान्सबर्गचा रहिवासी फोटोग्राफरने सांगितले, की हरणाने खूप कष्टानंतर पाणी शोधले आणि तिथे पोहोचले.
फोटोंमध्ये मगर हरणाला खाताना दिसत आहे. फोटोग्राफरने सांगितले, की क्रूगर नॅशनल पार्कच्या काही भागांत प्राण्यांसाठी दुष्काळ पडला आहे. पाणी पिण्याचे अनेक स्त्रोत कमी झाले आहेत . फोटोग्राफरने सांगितले, तो जवळपास 4 तास मगरीवर नजर ठेऊन होता, तेव्हा त्याला हा प्रसंग क्लिक करण्याची संधी मिळाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेचे PHOTOS...