आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: धोकादायक आहे हे आयलँड, येथे जाणारी व्यक्ती जाते मृत्यूच्या दारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- गिओला आयलँड, इटली)
इटलीच्या नेपल्समध्ये स्थित गिआला आयलँड खूप सुंदर आहेत. याचे खरे नाव इयूप्लिआ आहे. इयूप्लियाचा अर्थ- प्रोटेक्टर ऑफ सेफ नेव्हिगेशन असा होतो. येथे एक छोटे मंदिर होते, त्यामुळे या आयलँडविषयी लोकांना माहित झाले. आयलँडवर दोन सुंदर आणि शांत इस्लेट्स आहेत. एका इस्लेटवर व्हिला आहे, तसेच दुस-या इस्लेटवर कोणी राहत नाही.
नेपल्समध्ये राहणारे लोक याला कर्स्ड आयलँडसुध्दा म्हणतात. त्यामुळे येथे तयार झालेल्या व्हिलामध्ये जो राहण्यास येतो, त्याचा मृत्यू होतो. याच्या पहिल्या मालकाने आत्महत्या केला तर दुसरा मालिक हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावला.
हा आयलँड समुद्रकिना-यावर आहे. येथे पोहोचण्यासाठी बोटीचा वापर करण्याची गरज पडत नाही. स्विमिंग येत असेल तर पाच मिनीटांमध्ये तुम्ही आयलँडवर पोहोचू शकता. 17व्या दशकात अनेक फॅक्ट्री, नंतर डिफेन्ससाठी याचा वापर करण्यात आला. 19व्या दशकानंतर या आयलँडवर व्हिला बनवण्यात आला. 1920मध्ये या आयलँडला मेनलँडला जोडण्यासाठी केबल कारची सुविधा देण्यात आली. परंतु ही सुविधा नंतर बेद करण्यात आली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आयलँडची खास छायाचित्रे...