(द अंबेर रुम)
जगभरात आजसुध्दा अनेक रहस्यमयी आणि गुपित खजिने आहेत, परंतु त्यांच्याविषयी अनेकांना माहितच नाहीये. रिअल लाइफमध्ये असलेल्या खजिने शोधण्यात काहींना
आपला जीवसुध्दा गमवावा लागला. त्यामधील काही लोकांना खजिन्यातील काही भाग मिळाला, परंतु ते जिवंत परतले नाहीत. अशाच एका खजिन्याचा शोध घेत 2012मध्ये डेनवरचा रहिवासी केपेनचा मृत्यू झाला होता. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 खजिन्यांविषयी सांगणार आहोत, जे आजही रहस्यमयी आहेत...
द अंबेर रुम-
द अंबेर रुमचा निर्माती 1707मध्ये पर्सियामध्ये झाली होती. हा एक संपूर्ण सोन्याचा चेम्बर आहे. व्दितीय विश्वयुध्दात 1941मध्ये नाजियोने यावर ताबा घेतला होता आणि याला सुरक्षित ठेवण्यासाठी विविध भांगमध्ये विभागले होते. त्यानंतर 1943मध्ये याला एका म्यूझिअममध्ये प्रदर्शनसाठी ठेवण्यात आले होते. परंतु तेथून संपूर्ण चेम्बर गायब झाला. आजपर्यंत या चेम्बरची शोध लागला नाही. याचा शोध घेण्यासाठी जे लोक गेले, त्यांनी आपले प्राण गमावले.
2. ओक आयलँड
3. द लॉस्ट डचमॅन मायन
4. काहुएंगा पास ट्रॅजर
5. चार्ल्स आयलँड
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या रहस्यमयी खजिन्याविषयी...