Home »Khabrein Jara Hat Ke» Cursed Treasure In The World

जानुण घ्‍या जगातील रहस्यमयी खजीन्‍याविषयी, जे शोधण्‍यासाठी गेलेले अनेकजन जीवंत परतलेच नाही

दिव्य मराठी नेटवर्क | Oct 13, 2017, 00:00 AM IST

दिव्‍य मराठी वेब टिम - आजसुध्दा जगभरात अनेक रहस्यमयी आणि गुपित खजिने आहेत, परंतु त्यांच्याविषयी अनेकांना माहितच नाहीये. हे खजिने शोधतांना अनेंकांनी आपला जीवसुध्दा गमवला आहे. काहींना खजिन्यातील काही भाग मिळाला तर काही जिवंत परतू शकले नाहीत. अशाच एका खजिन्याचा शोध घेत 2012 मध्ये डेनवरचा रहिवासी केपेनचा मृत्यू झाला होता. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 खजिन्यांविषयी सांगणार आहोत, जे आजही रहस्यमयी आहेत...
ओक आयलँड
ओक आयलँड
या आयलँडचे रहस्य सर्वात पहिले 1795मध्ये काही तरुणांनी शोधले होते. त्यांना कॅनाडाच्या नोवा स्कोटियाच्या समुद्र किना-याजवळ एका छोट्या बेटवर प्रकाश दिसला होता. हे तरुण जेव्हा या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले, की तेथे खोदकाम करण्यात आला आहे. त्या तरुणांनी तेथे खोदकाम केले तेव्हा त्यांनी माहित झाले, की तेथे लाकडे आणि नारळाचे काही तुकडे मिळाले. शिवाय या तरुणांना येथे एक दगड आढळून आला, त्यावर 40 फुट खोलईमध्ये
- ओक आयलँड
- द लॉस्ट डचमॅन मायन
- काहुएंगा पास ट्रॅजर
- चार्ल्स आयलँड

या रहस्यमयी खजिन्याविषयी अधीक माहिती मिळवण्‍यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...

Next Article

Recommended