आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा 'पापा द ग्रेट'ही मुलांबरोबर करू लागतात मस्ती, अशा होतात गमती-जमती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांना बाबा बरोबर एकटे सोडणे धोकादायक ठरु शकते. जर तुम्हाला या वाक्यावर विश्‍वास बसत नसेल तर हे फोटोज पाहून तुम्हाला नक्की विश्‍वास बसेल. म्हणजे पपा मुलांचे कसे हाल करतात. तुम्ही मुलांना त्यांच्या पपांच्या भरोशावर सोडून जाणार असाल तर एकदा हे फनी फोटोज अवश्‍य पाहा.
 
मुलाच्या चेह-यावर चिटकवले ऑम्लेट..
फोटोत दिसत असलेल्या मुलाच्या चेह-यावर त्याचा पपाने ऑम्लेट चिटकवले आहे. या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्‍ये बाबा म्हणतो, की त्यांच्या कुटुंबाच्या अल्बममधील संस्मरणीय फोटो असेल. दुस-या एका फोटोत मुले बाइकर्सप्रमाणे तयारी होऊन त्याला हार्ले डेव्हिडसनचे टी-शर्टही घातले आहे. अशाच अनेक कुरापती बाबांनी मुलांबरोबर केल्या आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा डॅडींच्या अशाच काही कुरापती.. 
 
बातम्या आणखी आहेत...