आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्रीसाठी उपलब्ध आहे जगातले पहिले \'डान्सिंग हाऊस\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेक गणराज्यातील प्राग शहरातील 'डान्सिंग हाऊस' सध्या चर्चेचा विषय बनले आहे. डान्सिंग हाऊसचा लवकरच लिलाव होणार आहे. 'फ्रेड अ‍ॅण्ड जिंजर' या नावानेही ओळखले जाते. क्रोआशियन आर्किटेक्ट व्लादो मिल्यूनिकने यांनी 'फ्रेड अ‍ॅण्ड जिंजर' डिझाईन केली होती. सन 1992 मध्ये या हाऊसच्या बांधकामास सुरुवात झाली होती. त्यानंतर 1996 मध्ये हे हाऊस तयार झाले होते.

दोन मित्र रस्त्यावर डान्स करत असल्याचा भास या इमारतीकडे पाहणार्‍यांना होतो. व्लादोने यांनी तयार केलेल्या इमारतीचे नाव फ्रेड एस्टेयर आणि जिंजर रोजर्स या दोन मित्रांच्या नावावरून ठेवण्यात आले होते.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, डान्सिंग हाऊसच्या वैशिष्टयांबाबत...