Funny: रस्त्याने जाणाऱ्या लोकांजवळ दिला आपला फोन, तरूणांनी केली अशी धमाल...
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
सोशल मीडियावर TroubleSeekerTeam चॅनलचा एक funny prank viral होत आहे. यात काही तरुण रस्त्याने जाणाऱ्या लोकांकडे आपला फोन देऊन डान्सचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगतात. परंतु, नंतर तरुणांनी अशी काही धमाल केली की पाहून तुमचे हसणे थांबणार नाही. वरील स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...?