आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात धोकादायक देश, येथे नेहमीच असतो जीवीताला धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत देशात चोरी, खून, हत्‍या यासारख्‍या घटना घडत असतात. मात्र आपल्‍या देशापेक्षाही वाईट कृत्‍ये करणारे लोक इतर देशात असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला या देशाची माहिती देणार आहोत. येथे विदेशी पर्यटक गेल्‍यानंरत तो पर‍त येणाची खात्री देता येत नाही. गुन्‍हेगारीमध्‍ये भारतापेक्षाही एक पाऊल पुढे म्‍हणून थायलंडला ओळखले जाते. या देशात विदेशी पर्यटकांना लुटण्‍याबरोबरच त्‍यांच्‍यावर प्राणघातक हल्‍ले झाल्‍याची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत.
या सुंदर देशातील गुन्‍हेगारीची काळी बाजू लेखक जॉन स्‍टेपलेटॉन यांनी 'थायलंड-डेडली डेस्टिनेशन' या पुस्‍तकात मांडली आहे. या पुस्‍कात दिलेल्‍या माहितीनुसार थयलंड हे जगातील सर्वाध धोकादाय टुरिस्‍ट स्‍पॉट आहे. पुस्‍तकातील माहितीनुसार या देशातील पोलिस प्रशासनचा भ्रष्‍टाचा राबरोबरच, हिंसा आणि चोरी मोठ्या प्रमाणात होत असते. या देशात 1960 नंरत जगभरातील पर्यटक अकर्षित होऊ लागले. मात्र सध्‍या या देशात बेरोजगारीमुळे मोठ्या प्रमाणात चोरी, दरोडा, खून यासारखे प्रकार वाढले आहेत. थायलंडमध्‍ये येणा-या पर्यटकांवर वारंवार होत असलेल्‍या हल्ल्यामुळे यूरोप, अ‍मेरिका, ऑस्‍ट्रोलिया, भारत या देशातील पर्यटांची ओढ कमी झाली आहे. ब्रिटिश सरकारच्‍या आकडेवारीनूसार 2013 पर्यंत 389 बिटिश पर्यटकांची हत्‍या करण्‍यात आली.
पुढील स्‍लाईडवर पाहा थायलंडचे वास्‍तव सांगणारी काही छायाचित्रे...