आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका चुकीने गेला असता जीव : तरी घेतला 6,550 फुट उंचावरून सेल्‍फी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रनर सोबत ब्रिटेनची 20 वर्षीय लॉरेन नेवेल - Divya Marathi
ट्रनर सोबत ब्रिटेनची 20 वर्षीय लॉरेन नेवेल
ब्रिटेन- जगात असेही काही लोक आहेत जे अडव्‍हेंचरसाठी कोण्‍ात्‍याही स्‍तराला जाऊ शकतात. ब्रिटेन येथील रहिवासी 20 वर्षीय जिगरबाज मुलगी 'लॉरेन नेवेल' हिने 6,550 फुट उुचावर जाऊन सेल्‍फी काढला आहे. तीने हा सेल्‍फी पॅराग्‍लाइडिंग करतांना सेल्फी स्टिकने काढला आहे. यासाठी 'लॉरेन नेवेल'ने जगातिल दुस-या नंबरवर उंच असलेले तुर्की येथील ओलुडेनिज पॅराग्‍लाइडिंग स्‍पॉट निवडले होते.
'लॉरेन नेवेल' इंग्‍लंड मधील ब्रोसली येथील रहिवासी आहे. तिचे आजोबा ब्रिटनचे प्रथम नागरीक होते. 'लॉरेन नेवेल'ने पॅराशूटचा वापर करत स्‍कायड्राईव्‍ह केला होता. लॉरेन सांगते की तीला इतक्‍या उंचीवर भिती वाटेल आणि सेल्‍फी काढण्‍याचा स्‍वप्‍न धुळीत मिसळेल परंतु अस अजिबात झाल नाही हा एक तिच्‍यासाठी चांगला अनूभव राहीला. अधिक उंचीवर पोहचल्‍यावर तिच्‍या पोटात दु:खायला लागले होते, परंतु तिने हार मानली नाही. आपला सेल्‍फी कॅमे-यात कैद केला .
लॉरेन नेवेल तुर्कीत बॉयफ्रेंडसोबत गेली होती. लॉरेन पॅराग्‍लाइडिंगने सेल्‍फी घेत होते. त्‍यावेळी तिच्‍या सोबत ट्रेनर पण होता. यामुळे सेल्‍फी टिपण्‍यात तिला अडचन आ‍ली नाही. लॉरेनने जरी 6,550 फुट उंचावर जाऊन सेल्‍फी काढून जरी कमाल दाखवली असेल परंतु तिच्‍या एका चुकिने तिचा जीव जाऊशकला असता.
पुढील स्‍लाईड क्लिककरून पाहा लॉरेन फोटो....
बातम्या आणखी आहेत...