आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासऱ्यांनी केला मोलकरणीचा लैंगिक छळ, कुटुंबीयांचे मौन.. वाचा तरुणीची तळमळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज भारतातील सुमारे 80 टक्क्यांपेक्षा अधिक महिलांना कोणत्या ना कोणत्या पातळीवर लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते. पण त्यावर बोलण्यास कोणीही धजावत नाही. अनेक घरांमध्ये त्या घरातील महिलांवर अत्याचार छळ होत असतात. अनेक घरांत त्याठिकाणी काम करणाऱ्या मोलकरणीवर अत्याचार होत असतो. विशेष म्हणजे अनेकदा घरातील सदस्यांना माहिती असूनही ते या विरोधात बोलत नाही, ही सत्यस्थिती आहे. अशाच काही प्रकरणांना वाचा फोजडण्यासाठी यूथ की आवाज नावाच्या बेवसाईटद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे. या साईटवर तरुण त्यांना खटकणाऱ्या विषयांवर मते मांडत असतात. अशाच एका निनावी तरुणीने तिच्या सासऱ्याच्या दुष्कृत्याबाबत या साईटवर माहिती दिली आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, तरुणीने वर्णन केलेल्या या संपूर्ण घटनेबाबत..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...