एक राजाची गोष्ट तुम्ही ऐकलेलीच असेल, राजा ज्या वस्तुला स्पर्श करेल ती वस्तू सोन्याची होते. या गोष्टीप्रमाणेच आज आम्ही तुम्हाला एका तलावाची माहिती देणार आहोत. या तलावातील पाण्याला जो कोणी स्पर्श करतो, त्याचे शरीर दगडासारखे होते.
हा तलाव आफ्रिका खंडातील टांझानीया देशाता आहे. 'नेट्रान लेक' नावाने ओळखल्या जाणा-या या तलावात चुकुनही एखाद्या प्राण्याने किंवा पक्षाने पाऊल ठेवले तर त्या प्राण्यांचे रूपांतर कॅल्सिफायीडमध्ये होते आणि शरीरिराचा आकार दगडासारखा होतो.
तलावात जाणा-या प्राण्यांचा मृत्यू का झाला, त्याचे शरीर दगडासारखे का होते,याचे कारण आद्याप सापडलेले नाही. या तलावात साल्ट आणि सोड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. या तलावातील पाण्याला स्पर्श केल्यामुळे अनेक प्राण्यांचे शरीर मात्र दगडाच्या मुर्ती सारखे दिसायला लागते.
पुढील स्लाईडवर पाहा या चमत्कारीक तलावाची फोटो...