आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death Lures Aeon, Tear To Japan’S Expanding Funeral Industry

आयुष्याच्या अखेरच्या प्रवास: जिवंतपणी शवपेटी बुक करत आहेत जपानी लोक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो आयुष्याचा अखेरचा प्रवास कसा असेल याची कल्पना भीतिदायक वाटते. मात्र याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याकडे जपानी लोकांचा कल वाढत आहे. त्यासाठी जिवंतपणी शवपेटीत विसावलेली तरुणी. ही अनोखी सुविधा जपानी रिटेलर कंपनी एयोन देत आहे. जिवंतपणी आपल्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करू इच्छिणाऱ्या लोकांशी कंपनी करार करू इच्छित आहे. जपानी लोकांमध्ये हा ट्रेंड लोकप्रिय होत असून ते आरामदायी शवपेटी बुक करत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार आगामी 50 वर्षांत तीन कोटींपेक्षा जास्त लक्झरी शवपेट्यांची आवश्यकता भासणार आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा आयुष्‍याचा अखेरचा प्रवास...