आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरेच्या नावाखाली चीनी लोकांच्या या हरकती, हैराण करतील हे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभर वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा पाळल्या जातात, जे पाहून, वाचून आपण थक्क होऊ जातो. अशाच काही परंपरा थायलंडमधील फुकेट भागात राहणारे चीनी लोक पाळतात. हे सर्व काही ताओइस्ट नाईन एम्परर गॉड्स फेस्टिवलदरम्यान होते. डिस्टर्ब करतात हे फोटोज...
दर वर्षी आयोजित होणा-या ताओइस्ट नाईन एम्परर गॉड्स फेस्टिवलमध्ये लोक स्वत:च आपल्या बॉडी पार्ट्समध्ये धारदार हत्यार खुपसून घेतात. कोणी आपल्या तोंडात चाकू खुपसतो तर कोणी कु-हाड. काही लोक खूप सा-या नीडल्सलाच आपल्या शरीरात खुपवसतात. तर काही लोक नकली वस्तू घालतात. जर कोणी प्रथमच पाहत असेल तर त्याला हे सारे डिस्टर्बिंग करते.
कॅनडात राहणारे 55 वर्षाचे बॅरी राफ्टरीने सांगितले की, तो अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. मी रक्त पाहून खूपच आश्चर्यचकित झालो. अन्य एक कॅनडियन टूरिस्ट जूली बेडफोर्ड म्हणाली, मला आधी वाटले एखाद दुसरा व्यक्ती असे करत असेल पण नंतर पाहिले तर अनेक लोक अशी कृत्ये करत होती.
ड्रिंक, जुगार, आणि सेक्सपासून लांब...
या फेस्टिवलमध्ये भाग घेणा-या लोकांना ड्रिंक, जुगार आणि सेक्सपासून लांब ठेवले जाते. याबाबत सांगितले जाते की, 1825 मध्ये मासांहार करण्यात येत असलेली जणावरे खाल्या कारणाने लोकांत आजार पसरत होते. त्यामुळे शेकडो लोक मृत्यूमुखी पडायचे. या आजारातून वाचण्यासाठी लोकांनी शाकाहरी डायट घेणे सुरु केले तसेच नाईन एम्परर देवीची पूजा करू लागले. त्याचवेळी हा आजार पळून गेल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून दरवर्षी तेथे अशा फेस्टिवलचे आयोजन केले जाते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या फेस्टिवलमधील इतर काही फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...