आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात बसून या अवलियाने टिपले जगभरातील फोटो, पाहा त्याने कशी साधली ही \'कला\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - कलाकाराचे संपूर्ण भावविश्व हे त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर साकारले जात असते. आपल्याला अवगत असलेल्या कलमेध्ये निपूण असलेला कलाकार त्या कलेच्या माध्यमातून एकापेक्षा एक सरस कलाकृती साकारत असतो. पण काही अवलिया कलाकार असेही असतात, जे एकापेक्षा अदिक कलांमध्ये निपूण असतात. अशावेळी हे कलाकार त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलांचा एकत्रित वापर करून काहीतरी भन्नाट कलाकृती समोर आणत असतात. अशाचप्रकारे फोटोग्राफी आणि शिल्पकृती या कलांच्या संगमातून एका अवलियाने काही कलाकृती तयार केल्या आहेत. छोट्या आकारातील शिल्प तयार करून त्याचे अगदी खरे वाटतील असे फोटोज त्याने टिपले आहेत. चला तर मग पाहुयात या अवलियाच्या कलाकृती. 
 
फेसबूकवर सध्या हे फोटोज चांगलेच व्हायरल होत आहेत. पण हा कलाकार कोण याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. अनेक जणांच्या पेजेसवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहुयात, या अवलियाने तयार केलेल्या कलाकृती आणि क्लिक केलेले काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...