आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधांनीच नष्ट झाले यांचे आयुष्य, वाचा स्टिरॉइड्सचे काय भोगावे लागले परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल तरूणांमध्ये हॉलिवुड आणि बॉलीवुड अभिनेत्यांप्रमाणे बॉडी बनवण्याचे फॅड आहे. टोन बॉडी बनवण्यासाठी अनेक जण स्टिरॉइड्सचा वापर करतात. पण याचे दूषपरिणाम अनेक जणांना माहितीच नाही. शरीरिक क्षमता वाढवणा-या औषधींना स्टिरॉइड्स म्हणतात. या स्टिरॉइड्सच्या सेवनाने शारीरिक सौंदर्य तर बिधडतेच पण काहीवेळा जीवही गमवावा लागतो.

काय आहे स्टिरॉइड?
स्टिरॉइड्स औषधे शारीरीक क्षमता वाढवतात. सरासरी स्टिरॉइड्सचा उपयोग स्पोर्ट्स किंवा बॉडी बिल्डींग करण्यासाठी किंवा अथलेटिक्स खेळाडू करतात. स्टिरॉइड्सचे सेवन हे उत्तेजक औषधांमध्ये येत असल्याने कित्येक खेळांडूना त्यांची पदकेही गमवावी लागली आहेत.


स्टिरॉइड्सचे दूष्परिणाम
1. स्टिरॉइड्सच्या अतिसेवनाने डिपरेशन येते.
2. स्टिरॉइड्समुळे प्रोटेस्ट कॅंसरचा धोका वेढतो.
3. स्टिरॉइड्समुळे उच्च रक्तदाब आणि दमा होतो.
4. वजन अचानक वाढल्याने हृदयासंबंधी आजार जडतात.
5. स्टिरॉइड्स घेतलेल्या खेळाडूंना स्पर्धेत भाग घेता येत नाही.

स्टिरॉइड्सच्या अतिसेवनाने होणा-या 10 विचित्र घटना वाचा पुढील स्लाइडवर...