आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन खुर्च्यांवर उभे राहून धोकादायक पद्धतीने असे करतो हा माणूस Workout

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनोख्या पद्धतीने वर्कआऊट करणारा जुजिमुफू. - Divya Marathi
अनोख्या पद्धतीने वर्कआऊट करणारा जुजिमुफू.
नवी दिल्ली - एका 29 वर्षीय व्यक्तीच्या अनोख्या पद्धतीने वर्कआऊट करण्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. जुजिमुफू नावाच्या या व्यक्तिचे वजन 104 किलो आहे. एवढ्या वजनासह हा व्यक्ती दोन खुर्च्यांवर उभे राहून वर्कआऊट करतो. या दरम्यान तो आरडा ओरडाही करतो. लाखो लोकांनी कमी कालावधीत हा व्हिडिओ पाहिला आहे. या दरम्यान तो 45 किलो वजनाचे काही करतबही करतो. 5 फूट 11 इंच उंच असलेला हा व्यक्ती त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अशा प्रकारे त्याच्या करामतींचे व्हिडिओ अपलोड करत असतो.

इन्स्टाग्राम अकाउंटवर जुजिमुफू स्वतःला 'अॅनाबोलिक अॅक्रोबॅट' असल्याचेही सांगतो. व्हिडिओमध्ये वर्कआऊट करताना त्याला शरिराची चिंता नसून तो अगदी आनंदात सर्व करत असल्याचे जाणवते. हा व्यक्ति लोकांना आश्चर्य वाटावे म्हणून किंवा प्रसिद्धीसाठी असे करत असावा असे काही जणांचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या व्यक्तिचे काही PHOTOS आणि अखेरच्या स्लाइड्सवर पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...