आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळावेगळा फेस्टिव्‍हल : आधी बांधतात उंच इमारत नंतर लावतात आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशी बांधतात ऊंच इमारत नंतर लावलेली आग - Divya Marathi
अशी बांधतात ऊंच इमारत नंतर लावलेली आग
ओस्‍लो- युरोप आणि अमेरिकेच्‍या काही भागामध्‍ये जून महिन्‍याच्‍या शेवटी एक आगळवेगळा फेस्टिव्‍हल आयोजित केले जाते.ख्रिश्‍चन चे धर्मगुरू सेंन्‍ट जॉनच्‍या आठवणीत लोक एकत्र जमतात. व होळी जाळून आनंद व्‍यक्‍त करतात. परंतु नॉर्वेच्‍या एलेसंड शहरात याचा एक आगळावेगळा स्‍वरूप पहावयास मिळते. येथील लोक आग लावण्‍यासाठी उंच इमारती सारखा ढाच्‍या तयार करतात, याची ऊंची जवळपास 100 फुट ठेवली जाते. इमारत तयार झाली की, आग लाऊन देतात.
2010 मध्‍ये तयार केलेल्‍या इमारतीचा रेकॉर्ड 132 फुट ऊंचीचा आहे. त्‍याआधीचा रेकॉर्ड 124 फुट ऊंचीचा होता. ही इमारत समुद्राच्‍या काठावर बांधली जाते कारण कोनत्‍याही प्रकारची दुर्घटना होऊ नये. ही इमारत लाकडाची बांधली जाते. इमारत बांधण्‍यासाठी 30 ते 40 जन फेस्‍टीवलच्‍या काही दिवस आधीपासूनच तयारी करतात.
पुढच्‍या स्‍लाईड क्लिक करून पहा इमारतीला कसे लावतात लोक आग
बातम्या आणखी आहेत...