आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे खडकावर, कुठे समुद्रात, हे आहेत जगातील 5 चित्र-विचित्र एअरपोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जिल्ब्राल्टर इंटरनॅशनल एअरपोर्ट)
लंडन- कोणत्याच एअरपोर्टच्या जवळपास गाडी घेऊन जाण्यास बंदी असते. परंतु ब्रिटेनच्या जिब्राल्टरमध्ये एक असे एअरपोर्ट आहे, ज्याच्या रनवेवरून जवळपास प्रत्येक मिनीटाला एकतरी गाडी जाते. मात्र विमान लँड होण्यापूर्वी काहीवेळासाठी गाड्या जाण्यासाठी बंदी घातली जाते. कारण रनवे आणि गाड्या जाण्यासाठीचा रस्ता एकच आहे. हा रस्ता खूप बिझी असतो. अनेकदा मोठ्या फ्लाइट्स लँड करण्यासाठी गाड्यांना 10 मिनीट थांबवले जाते.
येथून ब्रिटीश एअरवेज आणि ईजीजेटच्या फ्लाइट्स लंडन आणि मॅनचेस्टरसारख्या ठिकाणांसाठी उडान घेतात. या एअरपोर्टला जगातील 5 विचित्र एअरपोर्ट्समध्ये गणले जाते. परंतु जगातील काही एअरपोर्ट्स यापेक्षा जास्त चित्र-विचित्र आहे. आज आम्हू तुम्हाला सांगत आहोत, जगातील सर्वात विचित्र 5 एअपोर्ट्सविषयी...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जगभरातील आणखी 4 विचित्र एअरपोर्ट्सविषयी...