आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do You Know Amazing Facts Of Most Secret Country North Korea

या देशात आहे महिलांचे Pleasure Squad, ऑफिसर्सना करतात खुश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजपासून 65 वर्षांपूर्वी कोरिया युध्दादरम्यान यूनायटेड नेशन्सकडून नॉर्थ कोरियावर हमला करण्यात आला होता. यूएनच्या एका निर्णयानंतर 19 ऑक्टोबर 1950ला अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे सैन्य उत्तर कोरियाची राजधानी प्योंग्यांगमध्ये दाखल झाले होते. यूएनच्या या निर्णयाला यूएन ऑफेन्सिव्ह 1950च्या नावाने ओळखतात.
परंतु अमेरिकेच्या तणाव आणि हुकूमशाहीमुळे उत्तर कोरिया आजसुध्दा वादात आहे. याला रहस्यमयी देशसुध्दा म्हटले जाते. यामागे कारण आहे, की येथील हुकूमशाही सरकारला वाटते, की येथील सत्य लोकांसमोर येऊ नये. जे काही यायचे आहे तो केवळ देखावा असावा. परंतु आज आम्ही तुम्हाला या देशाशी निगडीत काही रंजक गोष्टी सांगत आहोत.
काही रिपोर्ट्सनुसार, नॉर्थ कोरियामध्ये जवळपास 2 हजार महिलांचा समूह तयार करण्यात आला आहे, त्या नेते आणि मोठ्या ऑफिसर्सना सेक्शुअल सर्व्हिस पुरवतात. याला प्लीजर स्क्वॉयड नावाने ओळखले जाते. द टेलिग्राफनुसार, 2015मध्ये देशातील हुकूमशाही किम जोंग उनने प्लीजर स्क्वॉयडला पुन्हा स्थापित करण्यात निर्णय घेतला. त्यापूर्वी देशाचे माजी हुकूमशाही आणि वडील किम जोंग इलचा 2011मध्ये झालेल्या मृत्यूनंतर प्लीजर स्क्वॉयड बंद केले होते. रिपोर्ट्सनुसार, अधिकारी स्वत: महिलांना या टीमसाठी निवडत होते. प्लीजर स्क्वॉयडमध्ये काम करणा-या महिलांना जवळपास अडीच लाख रुपये दिले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या असेच काही विचित्र FACTS...