आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: विरोध होऊनदेखील ही तरुणी लुटते प्राण्यांची शिकार करण्याचा आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शिकारसोबत अमेरिकेची इडाहोमध्ये राहणारी तरुणी)
वाशिंग्टन- झिम्बॉव्बेने अलीकडेच सर्वात म्हता-या आणि प्रसिध्द 'सेसिल' सिंहाची अवैधरित्या शिकार करण्याचा आरोप एका अमेरिकन तरुणीवर लागला होता. हे प्रकरण अद्याप शांत झालेले नसतानादेखील एक अमेरिकन तरुणीचे प्राण्याची शिकार करतानाचे नवीन फोटो समोर आले आहेत. अमेरिकेच्या इडाहोमध्ये राहणारी तरुणी शिकारीची इतकी शौकीन आहे, की तिला लोकांच्या तीव्र विरोधांविषयी काहीच वाटत नाही. पेशाने अकाऊंटेट असलेली सबरीना कोरगेटेली सोशल साइटवर सतत मेलेल्या प्राण्यांसोबतचे फोटो शेअर करत आहे. एका नवीन फोटोमध्ये ती शिकार केलेल्या जिराफसोबत उभा दिसते, तिने लिहिले, 'मला एक म्हातारा जिराफ भेटला. हा अमेझिंग प्राणी आहे. मला यापेक्षा जास्त कोणताच नाहीये.'
सबरीनाने असेही लिहिले, की या जिराफला मारण्याचा अनुभव ती कधीच विसरू शकणार नाही. त्यानंतर लोकांनी सोशल साइटवर तिच्यावर तिव्र टिका केली आहे. काहींनी तिला प्राण्यांसोबत वाईट वागणूक करणारी तर काहींनी तिला भावना नसल्याचे म्हटले आहे. शेवटच्या एका पोस्टमध्ये ती एका जंगली डुक्करासोबत दिसत आहे. तिने या फोटोखाली लिहिले, की ही शिकर रोमांचक होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्राण्यांसोबत तरुणीचे आणखी काही PHOTOS...