आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र पदार्थ खाण्यात मागे नाहीत भारतीय, श्वान आणि बेडूकही खातात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- नागालँडमध्ये विकणारे मांस) - Divya Marathi
(फाइल फोटो- नागालँडमध्ये विकणारे मांस)
भारताला विविधतेचा देशा म्हटले जाते. येथे वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक राहतात. परंतु तुम्हाला त्या पदार्थ आणि खाण्याच्या संस्कृतीविषयी ठाऊक आहे का, जे वियर्ड आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यांविषयी सांगत आहोत.
कुठे श्वानाचे तर कुठे खातात मुंग्या...
भारतात एक ठिकाण असेही आहे, जिथे लाल मुंग्यांची चटणी खाल्ली जाते. तसेच कुठे श्वानाचे मांससुध्दा खाल्ले जाते. नागालँडच्या काही जमाती श्वानाचे मांस मोठ्या चवीने खातात आणि त्यांच्याकडे हे खाद्या लोकप्रिय आहे. शिवाय मिजोरममध्येसुध्दा हे खाद्या आवडीने खाल्ले जाते. हे मांस शिजवण्यासाठी वेगवेगळ्या पध्दती वापरल्या जातात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच खाद्यांविषयी, जे भारतीय खातात...
बातम्या आणखी आहेत...