आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या भयावह शहराचे नाव घेण्यासही घाबरतात लोक, जाणून घ्या का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इटलीचे कोलोब्रॅरो शहर)
यूरोपमध्ये एक असे शहर आहे, ज्याला सर्वाधिक भयावह शहर म्हटले जाते. इटलीचे लोक या शहराचे घेण्याससुध्दा घाबरतात. हे शहर इटलीमध्येच आहे आणि त्याचे नाव कोलोब्रॅरो आहे. या शहराविषयी सांगितले जाते, की येथे भयावह डोळ्यांच्या डायन आणि दोन हृदय आणि फुफ्फुसाच्या मुले राहतात. अचानक जमीन सरकणे आणि कार अपघात घडतात त्यामुळे या गावाला अपशकुनी मानले जाते.
दक्षिणी इटलीमध्ये या शहराजवळ राहणारे लोक याला वह शहर' म्हणून बोलावतात. इटलीच्या बॅसिलिकटा क्षेत्रात राहणा-या लोकांना या शहराजवळून जावे लागते. भयावह असूनदेखील विविध देशांतील लोक हे शहर पाहण्यासाठी येथे येतात.
कोलोब्रॅरोविषयी मानले जाते, की येथे एक वकील आणि एक डायन राहत होती. बिआगिओ विरगिलिओ नावाचा हा वकील कधीच कोणता खटला हरला नाही आणि त्याचे अनेक शत्रू होते. एका खटल्याच्या सुनावणीत त्याने सांगितले होते, की तो खोटे बोलत असेल तर छतावर टांगलेले झुमर त्याच्या अंगावर पडेल आणि झुमर खाली पडले.
त्यानंतर या वकिलाला वाईट नजरेने पाहिल्या जाऊ लागले होते. या शहराविषयी अनेक कहाण्या बनवण्यात आल्या आहेत. त्यानंतर शहरात जे काही वाईट व्हायचे, त्याचे कारण वकिलला समजले जात होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या ठिकाणाचे pHOTOS...