आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do You Know: Historical Watercress Rail Line England

ऐतिहासिक आहे हा रेल्वे ट्रॅक, ब्रिटीशांनी चालवली होती पहिला ट्रेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वॉटरक्रेस रेल्वे ट्रॅकवर रेल्वे)
ब्रिटनच्या हॅम्पशायरमध्ये वॉटरक्रेस रेल्वेट्रॅक ऐतिहासिक आहे. 2 ऑक्टोबर 1865 रोजी येथे रेल्वे धावली होती. मात्र 1973मध्ये हा ट्रॅक बंद करण्यात आला. 1975नंतर हा ट्रॅक खासगी कंपन्यांनी सरकारकडून खरेदी केला आणि ट्रॅक चालू ठेवला.
मात्र 16 किमी लांब ट्रॅकवर चालणारी ही अशी रेल्वे आहे, ज्याचे संचालन काही व्हॅलेंटिअर आणि स्टाफ करत आहेत. त्यांचा उद्देश केवळ या ट्रॅकला चालू ठेवण्याचा आहे. ही रेल्वे इतिहासात महत्वापूर्ण मानली जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ऐतिहासिक रेल्वेलाइनची छायाचित्रे...