आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समुद्रात राहणा-या या 5 भव्य प्राण्यांचे वजन ऐकून व्हाल अचंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लू व्हेल वरती आणि समुद्री मानटा रे खाली. - Divya Marathi
ब्लू व्हेल वरती आणि समुद्री मानटा रे खाली.
आज आम्ही तुम्हाला काही समुद्री जीवांविषयी सांगणार आहोत. जे आकाराने भव्य असल्याचे आकर्षित करतात. त्यामधील काहींचे वजन 1 लाखांपेक्षा जास्त आहे तर काहींचे नऊशे किलो आहे.
जवळ जाण्यास घाबरतात लोक...
लोक या प्राण्यांच्या जवळ जाण्यासाठी घाबरतात. त्यामधील एक ब्लू व्हेल पृथ्वीवरील सर्वात भव्य प्राणी मानला जातो. याचे वजन जवळपास 200 टन अर्थातच 1 लाख 81 हजार किलो आहे. त्याचे शरी 98 फुट रुंद आहे. उन्हाळ्यात ब्लू व्हेल 4 कोटी क्रिल खातात. क्रिल एक छोटा समुद्री प्राणी आहे. भव्य समुदी मानटा रेची लांबी 30 फुटपर्यंत असते. याचे वजन 1350 किलोपेक्षा जास्त असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच भव्य समुद्री प्राण्यांविषयी...
बातम्या आणखी आहेत...