आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 देशांत सार्वजनिक ठिकाणी होऊ शकता न्युड, सरकारने केले नाहीये BAN

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 जुलैला जगभरात अनेक ठिकाणी 'न्यूड डे' सेलिब्रेट केला जातो. हा दिवस साजरा करणारे लोक नेकेड होणे म्हणजे निसर्गाच्या जवळ जाणे असे मानतात. परंतु काही लोकांसाठी हा गुन्हा आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही देशांविषयी सांगत आहोत, जिथे न्यूड होण्यास परवानगी दिली आहे. पब्लिक प्लेसवर करू शकतात सेक्स...
स्पेन
स्पेनमध्ये न्यूडिटीला व्यक्तीचा अधिकार मानले जाते. सार्वजनिक बीच, जंगल पार्क आणि रस्त्यांवर न्यूड होणेसुध्दा संपूर्ण स्पेनमध्ये कायदेशीर आहे. सार्वजनिक ठिकाणी सेक्स किंवा न्यूड होण्याच्या बाबतीत स्पेनला सर्वात लिबरल देश म्हटले जाते. मात्र, कायदेशीरित्या हे ठरवणे गरजेचे आहे, की पब्लिक प्लेसवर सेक्सदरम्यान लहान मुल समोर नसावे आणि आजुबाजूच्या लोकांना यावर आक्षेप नसावा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच देशांविषयी...
बातम्या आणखी आहेत...