आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशात नव्हे, भारतात आहेत हे 5 सुंदर धबधबे, पाहण्यासाठी पर्यटकांची होते गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतात अनेक ठिकाणे आहेत, जे नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत इतर देशांना टक्कर देऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 सुंदर धबधब्यांविषयी सांगत आहोत. हे धबधबे पाहण्यासाठी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. परंतु पावसाळ्यात या धबधब्यांचे सौंदर्य मन मोहून टाकते.
जॉन वॉटरफॉल-
कर्नाटकच्या सागर स्थित जॉग वॉटरफॉल केवळ भरतातच नव्हे जगभरातील सर्वात सुंदर वॉटरफॉल्समध्ये गणले जाते. त्याची उंची 253 मीटर आहे. हा धबधबा शरावती नदीवर बनलेला आहे. याला जगातील दुसरा उंच धबधबा मानले जाते. कर्नाटकच्या शिमोगा आणि उट्टारा कन्नाडा जिल्ह्याच्या सीमेवर स्थित या झ-याला गरसोपा फॉलसुध्दा म्हटले जाते.
हा धबधबा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. पर्यटक टालागुप्ता रेल्वे स्टेशनहून येथे येऊ शकतात. हा धबधबा हुबली एअरपोर्टपासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. मंगलोर एअरपोर्टपासून 135 किलोमीटरचा प्रवास करून येथे येऊ शकतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा भारताचे 4 आणखी सुंदर वॉटरफॉल्स...