आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: या 5 ठिकाणांवरून उडी मारणे धोकादायक, तरीदेखील अनेकांमध्ये आहे क्रेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ब्राजीलमध्ये स्थित 98 फुट उंच स्टॅच्यूवरून उडी मारताना एक व्यक्ती)
अॅडव्हेंचरचे शौकीन लोक केवळ कायद्याचीच नव्हे स्वत:चीदेखीव पर्वा करत नाहीत. अॅडव्हेंचरमध्ये उडी मारण्याविषयी बोलायचे झाल्यास अनेक अशी ठिकाणे आहेत, जे उंच असून लोक तिथून उडी मारणे पसंत करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच ठिकाणांविषयी सांगत आहोत.
ब्राजीलमध्ये 98 फुट उंच एक स्टॅच्यु आहे, जिथून उडी मारणे भयावह आणि बेकायदेशीरसुद्धा आहे. क्राइस्ट रीडिमर नावाच्या या स्टॅच्यूवरून उडी मारताना लोकांकडे पॅराशूट खोलण्यासाठी केवळ 1.5 सेकंदाचा वेळ असतो. येथून जीव वाचवण्यासाठी यशस्वीरित्या उडी मारण्यासाठी फक्त एकाला ओळखले जाते. फेलिक्स बॉमगार्टनने 1999मध्ये या स्टॅच्यूवरून उडी मारली होती आणि तो त्यात यशस्वी झाला होता.
नॉर्वेमध्ये एक भिंत आहे, मागील वर्षी तिथून उडी मारणा-या 8 लोकांचा मृत्यू झाला. नॉर्वेच्या त्या ठिकाणाला ट्रॉल वाल बोस्ट म्हणून ओळखले जाते. तसेच नॉर्वेमध्ये बेस जम्पिंगला परवानगी दिली जाते. तरीदेखील ट्रॉल वालवरून उडी मारण्यास बेकायदेशिर मानल्या जाते. येथून उडी मारताना एखाद्यासोबत अपघात घडल्यास तो खाली पडल्यास त्याला शोधणे कठिण जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशाच काही ठिकाणांचे PHOTOS...