आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आईच्या मृत्युनंतर कुत्रा करत आहे माकडाचे संगोपन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील बलदेवपुरा गुर्जर गावात मागील काही दिवसांपासून माकडाचे एक पिल्लू आणि कुत्रा यांच्यामधील एकोपा पाहून लोक चकित झाले आहेत. काही लोक यांच्याकडे मैत्रीच्या दृष्टीने पाहतात तर काही लोक प्राण्यांमध्ये मदतीची प्रवृत्ती दर्शवतात.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी माकड आणि माकडीणीचा मृत्यू झाल्यामुळे हे पिल्लू अनाथ झाले. तेव्हापासून या कुत्र्यासोबत माकडाचे पिल्लू राहत असून यांची घट्ट मैत्री झाली असेल किंवा कुत्रा या माकडाची मदत करत असल्याची चर्चा गावात आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कुत्रा आणि माकडाचे फोटो...