आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखी आहे ही परंपरा, जो येतो तो भिंतीवर डॉलर चिटकवतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अलास्काच्या हॉमर कस्बेचे सॉल्टी डॉग सलून)
अमेरिकेचे राज्य अलास्काच्या हॉमर कस्बेचे सॉल्टी डॉग सलून संपूर्ण जगभरात प्रसिध्द आहे. हे सलून 118 वर्षे जूने आहे, म्हणून नव्हे तर येथे प्रत्येक भिंतीवर डॉलर चिटकवले जाते. येथे ही एक परंपरा मानली जाते. या विचित्र परंपरेची सुरुवात एका व्यक्तीने आपल्या मित्रासाठी केली होती. आज ही परंपरा लोकप्रिय झाली आहे. आता येथे येणारा प्रत्येक डॉलरवर संदेश लिहून भिंतीवर चिकटवतो.
ही येथील एक परंपरा झाल्याचे मानले जाते. सॉल्टी एक असा कॅफे आहे, यामध्ये कधी पोस्ट ऑफिस, रेल्वे कार्यालय आणि ग्रॉसरी स्टोअरचे कार्यालयसुध्दा आहे. 1897मध्ये याची सुरुवात पोस्ट ऑफिसच्या रुपात झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या कॅफेची खास छायाचित्रे...
सोर्स- urbanspoon.com