आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हरणांवर सिंहीणीने केला जोरदार हल्ला, दातांनी केला वार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दोन हरिण आणि सिंहीणीमध्ये होत असलेली लढाई)
आफ्रिकेच्या जंगलात हरिण आणि सिंहीण यांच्यातील शिकारीची भयावह फोटो समोर आलेत. येथे एक सिंहीण दोन हरणांवर जनर ठेऊन होता.परंतु तेव्हा हरणांचा याची कल्पना नव्हती. दोन्ही हरिण आपसात भांडत होते. परंतु त्यांना सिंहीणीची चुणूक लागली तेव्हा मात्र त्यांनी तेथून धाव काढण्याचा प्रयत्न केला. परंतु दोनही हरणांना तेथून पळताना पाहून सिंहीणीने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
मात्र त्यानंतर हरणांनी आणि सिंहीणींमध्ये बराच वेळ जंग चालू होती. जवळ उभे असलेल्या पर्यटक ऑगस्टाइन मॅथ्यूने यादरम्यान आपला कॅमेरा ऑन करून त्यांच्यातील प्रत्येक क्षण कैद केला. त्यांच्या कॅमे-यातील काही फोटो समोर आले आहेत. याला सोशल मीडियावर लोकांनी खूप शेअर केले. अखेर त्यातील एक हरिण स्वत:चा जीव वाचवू शकला नाही आणि सिंहीणीने त्याला आपले शिकार केले. सिंहीणीने त्याला आपल्या दातांनी फाडले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिंहीण आणि हरणामधील जंग...