आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drawings To Show The Harm We Have Done To Mother Earth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: भारतीय आर्टिस्टने दाखवले पृथ्वीवरील वाढत्या धोक्याचे चित्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पृथ्वीवर निर्माण झालेल्या परिस्थितीला आर्टच्या माध्यमातून दाखवले आहे.)
एका भारतीय आर्टिस्टने आपल्या क्रिएटीव्ह आर्टमध्ये पृथ्वीवर वाढणा-या धोक्याला वेगळ्या पध्दतीने दाखवले आहे. आर्टिस्ट मत आहे, की विज्ञान आणि कलेला एकत्र सामाजिक जागृकतेसाठी वापरले जाऊ शकते. दलिप सिंह नावाचा एका आर्टिस्टने या आर्ट सीरिजला 'YiN Yang' नाव दिले आहे. या चीनी नावाचा अर्थ असा, की दोन विरुध्द गोष्टींना समतोल कसे ठेवावे. जगात होत असलेले बदल आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम दलिप सिंह यांनी आर्टमध्ये बारकाईने दाखवला आहे. त्यांचे म्हणणे आहे, की इल्यूस्ट्रेशन बनवण्यापूर्वी खूप संशोधन केले आणि त्या मुद्यांना समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यास केला. त्यांचे म्हणणे आहे, की पर्यवरण बदलत आहे आणि पुढे चालून याचे विपरित परिणाम दिसू लागतील.
आर्टिस्टचे म्हणणे आहे, की आपल्याला विकास आणि पृथ्वीवर होणारा परिणाम याचे संतुलन ठेवावे लागेल. दलिप सिंह यांच्या या फोटोंना इंटरनॅशनल वेबसाइटवरसुध्दा शेअर करण्यात आले आहे आणि त्यांना मोठी पसंती मिळत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा भारतीय आर्टिस्टच्या कल्पनेतील काही PHOTOS...