आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्‍तवात आणले स्‍वप्‍नातले जग, हवेत उडवला महाल, पाहा अविस्मरणीय PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसभराची दगदग दुर करण्‍यासाठी लोक काय-काय करत नाहीत. काही लोक संगीत ऐकतात, तर काही लोक आपले छंद जोपासतात. मात्र अमेरिकेच्‍या मिशिगन प्रांतामध्‍ये राहणारा लोगान जिलमर याने स्‍वप्‍नातील जग फोटोग्राफीच्‍या माध्‍यमातून वास्‍तवात आणले आहे.
व्‍यावसायाने रिटेल मॅनेजर असलेल्‍या लोगान यांनी सांगितले की, हवेत उडणारा महाल आपण फक्‍त स्‍वप्‍नातच पाहू शकतो. वास्‍तवात तसे कधी घडत नाही. बर्फाळ प्रदेशामध्‍ये कधी सुर्याचा प्रकाश पाहता येत नाही. मात्र फोटोशॉपचा वापर करून मी माझ्या स्‍वप्‍नातील उडणा-या महालाचा फोटो तयार केला आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा लोगान यांनी तयार केलेले काही Photo...