आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रोनने टिपले Dead Seaचे PHOTOS, 'मृत्यूचा समुद्र'सुध्दा संबोधले जाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ड्रोनमध्ये कैद झालेला डेड सीचा फोटो)

येरुशलम-
एका ड्रोनमधून पृथ्वीवरील सर्वात खालच्या पृष्ठभागावरवर असलेले डेड सीचे फोटो क्लिक करण्यात आले आहेत. डेड सीला 'मृत्यूचा समुद्र'सुध्दा म्हटले जाते. हे समुद्र किना-यापासून 1407 फुट खोल आहे. याला पृथ्वीवर उपलब्ध पाण्याचा सर्वात जास्त क्षार असलेला सोर्ससुध्दा म्हटले जाते.
आमिर आलोनी नावाच्या एका व्यक्तीने इजरायलच्या जवळ हे फोटो क्लिक केले आहेत. एका फोटोमध्ये त्याने एका व्यक्तीला मीठ घेऊन पाण्यावर तरंगतानासुध्दा दाखवले आहे. आमिरने सांगितले या फोटोमध्ये इजरायलचे सौंदर्य झळकते. सर्वात पहिले, 1927मध्ये डेड सीची खोलीचे मोजण्यात आली होती. परंतु त्यानंतर याचे सतत जलस्तर घटत आहे.
असे मानले जाते, की जॉर्डन नदीतून जितके पाणी या तलावात येते, त्यापेक्षा जास्त पाणी येथून वाहते किंवा त्याचे वाष्पीभवन होते. म्हणून डेड सीमधील जलस्तराची पातळी कमी जास्त होत असते. डेड सीच्या पाण्यामध्ये शरीराला लाभ पोहोणारे अनेक गुणसुध्दा आढळतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या डेड सीचे आणखी काही खास PHOTOS...