आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रींक करून कारमध्ये जोरदार डान्स, अश्लिल इशारे; पाहा तरुणीचा Video

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसून हा डान्स केला. या डान्सपेक्षाही तरुणी ज्या गाण्यावर परफॉर्म करत आहे ते गाणे मजेशीर आहे. डान्स आणि गाण्याचे हे कॉकटेल अगदीच जमून आले आहे. या गाण्यात काही ठिकाणी तरुणीचे हावभाव अश्लिल असल्याचेही जाणवत आहे.
कुठला आहे व्हिडीओ..
- व्हारल झालेला हा व्हिडीओ बांगलादेशचा असल्याचे सांगितले जात आहे. काही लोक हा व्हिडीओ भारतातील तर काही पाकिस्तानच्या कराचीतील असल्याचे म्हणत आहेत. पण याबाबत काहीही कन्फर्म झालेले नाही.
- तसे पाहता हा व्हिडीओ भारततील नाही. कारण कारचे ड्राइव्ह सीट उजवीकडे नव्हे तर डावीकडे आहे.
- हा व्हिडीओ दुबईचाही असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये..
- व्हिडीओत दोन कपल कारमध्ये बसून जात आहेत. त्यावेळीच नुसरत फतेह अली खान यांचे गाणे सुरू आहे.
- ड्राइव्ह सीटच्या शेजारी बसलेली एक 20-25 वर्ष वय असलेली तरुणी या गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसत आहे.
- कारमध्ये बसलेले इतर लोकही या तरुणीला प्रोत्साहन देत असल्याचे दिसत आहे. मुलगी गाण्यावर भन्नाट डान्स करतेय तर दरम्यान ते ड्रींक करत असल्याचेही समोर आले आहे.
- या गाण्याचे बोल, 'मेरे रश्क-ए-कमर तूने पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया....' असे आहेत.

पुढील स्लाइडस्वर निवडक फोटोंसह पाहा या तरुणीच्या डान्सचा भन्नाट व्हिडीओ अखेरच्या स्लाइडवर...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...