आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drunk Partygoer Find Himself KISSED By Beggar After Wakes Up In Street

किसचा किस्सा; पार्टीत टल्ली झालेल्या तरुणाचा भिका-याने घेतला KISS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मद्यपान करून धमाल-मस्ती करणा-या तरूणांसाठी ही बातमी थोडी हैराण करणारी आहे. चीनच्या एका रहिवाशी असलेल्या तरूणाने मद्यापान केल्यानंतर त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडली आहे. या घटनेची छायाचित्रे देखील इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत.
झाले असे, की सेंट्रल परदेशातील हेनान नान्यांग शहरातील रहिवासी यांग माई मद्यपान करण्यासाठी एका पार्टीत गेला होता. तिथे त्याने खूप मद्यपान केले. रात्री तो घरी जाण्यास निघाला. यांग जेव्हा झोपेतून उठला तेव्हा तो एका फुटपाथवर पडलेला होता आणि त्याला एक भिकारी किस करत होता.
यांग पार्टीतून घरी जाताना रस्त्यावर बेधुंद होऊन पडला होता. नशेतमध्ये यांग त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव घोकत होता. यांगला वाटत होते, की त्याची गर्लफ्रेंड त्याला किस करत आहे. त्याला जेव्हा जाग आली तेव्हा त्याला जाणवले, की त्याल किस करणारी व्यक्ती त्याची गर्लफेंड नसून एक भिकारी यांगली किस करत होता. पार्टीत सामील झालेल्या एका व्यक्ती या प्रसंगाची छायाचित्रे कॅमे-यात कैद केलीत आणि इंटरनेटवर अपलेड केली. पार्टीमधून घरी जाताना या व्यकीने हा गंमतीशीर प्रसंग पाहिला.
या घटेविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...