आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drunken British Youth Outrageous Behaviour In Public Places

जेव्हा ब्रिटिश सौंदर्यवती मद्याच्या नशेत झाल्या टल्ली, बघा अफलातून Pics..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील युवक मद्य प्राशन करून धिंगाणा घालतात. एखादा का त्यांनी भरपूर मद्य घेतले, की कुणीही त्यांना सांभाळू शकत नाही. असे कृत्य करताना युवती या अपवादानेच दिसतात. परंतु, ब्रिटिश सौंदर्यवती मद्य प्राशन करून चक्क रस्त्यावर धिंगाणा घालताना दिसून येतात.

ब्रिटनमधील तरुणाई इतर देशांमधील तरुणाईपेक्षा जास्त मद्य प्राशन करते, हे उघडकीस आले आहे. यात 16 ते 24 या वयोगटातील तरुणाईचा भरणा आहे. ब्रिटनच्या "हेल्थ अॅण्ड सोशल केअर इर्न्फोमेशन सेंटर"ने तयार केलेल्या अहवालानुसार, गेल्या 20 वर्षांमध्ये 11 ते 15 या वयोगटात मद्य प्राशन करणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. येथे प्रत्येक वर्षी 2.7 बिलियन पाऊंड मद्य प्राशन करणे आणि त्यानंतर होणाऱ्या रोगांवर खर्च केले जातात.

बघुयात मद्य प्राशन केल्यावर टल्ली झालेल्या ब्रिटनमधील सौंदर्यवतींची छायाचित्रे... पुढील स्लाईडवर क्लिक करा...