आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dwarf On Romantic Date At Posh Restaurant Handed Kids COLOURING BOOK

3 फुट 7 इंचाच्या बुटक्या माणसाच्या प्रेमात पडली उंच सुंदर मुलगी; पाहा PHOTO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जेम्स लस्टड आणि त्यांची प्रेयसी रॉबर्ट)

वेल्स - 3
फुट 7 इंचाच्या बुटक्या माणसाचे अचानक नशीब पालटले आणि त्याच्या प्रेमात एक उंच आणि अत्यंत सुंदर अशी मुलगी पडली. ज्या प्रमाणे या व्यक्तीची उंची आहे, अशा उंचीच्या मुलाशी कोणतीच मुलगी प्रेम करणार नाही. मात्र या माणसावर एक अत्यंत सुंदर, आकर्षक, मादक विशेष म्हणजे 5 फुट 7 इंचाची तरूणी खुप प्रेम करते. डेलीमेल अनुसार ब्रिटनच्या वेल्समध्ये राहणारी जेम्स लस्टेड यांची उंची 3 फुट 7 इंच इतकी आहे.
लस्टेड हे व्यवसायाने एक अभिनेतास टीव्ही होस्ट आणि मोटीवेशनल स्पीकर आहे. जेम्स आणि क्लो रॉबर्ट नावाची ही सुंदर तरूणी सध्या एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचा साखरपुडा झाला असून लवकरच ते एकमेकांसोबत लग्नसंबंधात बंधले जाणआर आहेत.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या जोडप्याचे आकर्षक फोटो...