आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाशातून रात्री दिसले पृथ्वीवरील असे सुंदर नजारे, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या अंतरिक्ष एजेंसी नासाने धरतीची अशी छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आणली आहेत, जी मागील काही दिवसांपूर्वी अंतराराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशन (आयएसएस) घेण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळी काढलेली ही छायाचित्रे पृथ्वीवरील विविध रुप आपल्या समोर ठेवत आहेत.
वरील छायाचित्रात दिसणारे लाइट्स नैसर्गिक आहेत आणि काही शहरांमध्ये केलेली कलाकृती आहे. अमेरिकेचा आर्टिस्ट केनेट मॅयर्सने नासाच्या व्हिडिओला जोडून सुंदर व्हिडिओला तयार करण्यात आला आहे. त्याने हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे. या व्हिडिओवरून असे जाणवते, की पृथ्वीवरील वातावरण किती सुंदर आणि आकर्षक आहे.
अंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशन (आयएसएस)मधून घेण्यात आलेली छायाचित्रांच्या माध्यमातून पृथ्वीवरील सुंदर नजारे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...