आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयफेल टॉवरला असे झुकवले, पर्यटकाने एडिट केलेले हे विचीत्र PHOTOS झाले व्हायरल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इंटरनेटवर एडिट केल्यानंतर अशी झाली आयफेल टॉवरची छायाचित्रे)
प्रत्येक पर्यटकाला खास ठिकाणांवर खास अंदाजात फोटो काढण्याचा मोह असतोच. अनेक लोक अशा खास ठिकाणांची छायाचित्रे पोस्ट करण्यापूर्वी एडिट करतात. परंतु अशाच एका पर्यटकाने आयफेल टॉवरचा एक फोटो इंटरनेटवर पोस्ट केला आहे. हा फोटो त्याने एडिट केला, मात्र तो विचीत्र पध्दतीने एडिट करण्यात आला.
काही फोटोमध्ये त्याचा हात आयफेल टॉवरच्या वर गेलेला दिसतो, तर काही फोटोमध्ये आयफेल टॉवर आपल्या जागेवरून हलवण्यात आले आहे.
एका फोटोमध्ये तर टॉवर पूर्णत: खाली झुकला आहे. असे फोटो शेअर करणा-या पर्यटकाचे नाव डी वेन आहे आणि तो एक फूड ब्लॉगर आहे. हे चित्र-विचीत्र फोटो इंटरनेटवक व्हायरल झाले आहेत. यांना विविध साइट्सवर खूप शेअर केले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच अनेक विचित्र छायाचित्रे...