(आयफेल टॉवरच्या ग्लास फ्लोअरवर फोटो काढताना तरुणी)
जगातील सातव्या आश्चर्यांमध्ये सामील आयफेल टॉवर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आहे. अलीकडेच, यावर एक ग्लास फ्लोअरची निर्मिती करण्यात आली. हे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. लोक तिथे जाऊन स्वत:ची छायाचित्रे काढत आहेत.
हे ग्लास फ्लोअर जमीनीपासून 200 फुट उंचीवर तयार करण्यात आले आहे. आयफेल टॉवरच्या पुर्नबांधणीवर 3 कोटी 84 लाख पाउंड अर्थातच 378 कोटींचा खर्च करण्यात आला. 1889मध्ये बनलेले आयफेल टॉवर 1060 फुट उंच आहे. प्रत्येक वर्षी 70 लाख लोक हा टॉवर पाहण्यासाठी येतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आयफेल टॉवर आणि त्याच्या ग्लास फ्लोअरची काही आकर्षक छायाचित्रे...