आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि बघता बघता अजगराने अलगद गिळले हरीणाला, बघा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आफ्रिकेच्या जंगलात रानटी श्वापदांसाठी हरीण एक आवडती शिकार आहे. काही शिकारी त्यांचा पाठलाग करीत किंवा लपून-छपून शिकार करतात तर काही त्यांना अख्खेच्या अख्खे गिळतात. बोत्सवानाच्या जंगलात असाच एक प्रकार बघायला मिळाला आहे. आफ्रिकी अजगराने संपूर्ण हरीणाचा चक्क अलगद गिळले.
आठ फुट लांबिच्या या अजगराची छायाचित्रे मोरमी गेम रिझर्व्ह या अभयारण्यात वाईल्ड फोटोग्राफर फ्रेड वोन विंकलमन यांनी काढली आहेत. हरीणाला गिळताना अजगर अगदी शांत दिसत होता. त्याला जवळपास काय सुरू आहे याची काळजी नव्हती. त्यामुळे विंकलमन यांना एवढी चांगली छायाचित्रे घेता आली. हरीणाला गिळायला त्याला जवळपास 45 मिनिटे लागली.
पुढील स्लाईडवर बघा अजगराने हरीणाला कसे गिळले, पुढील स्लाईडवर क्लिक करा...