आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Eight Shocking Photos Who Got Awarded, Best Pictures Forever, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्‍ट्रीय पुरस्‍कारप्राप्‍त 8 निवडक छायाचित्रे, ज्‍यातून प्रतीत झाली कमालिची विदारकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही छायाचित्रे अशी असतात ज्‍यांना शब्‍दांत मांडणे कठीण असते. एक छाय‍ाचित्र हजार शब्‍दांच्‍या बरोबरीत असते. परंतु अशी काही छायाचित्रे आहेत की त्‍यातील कटूता, त्‍यातील द:ख शब्‍दांच्‍या पलीकडचे असते. इतिहासातील भयानक सत्‍य त्‍यामधून उलगडत असतात.
वरील चित्र पाहताच आपले काळीज हेलकावल्‍याशिवाय राहणार नाही. परंतु मनावर नियंत्रण ठेवून या चित्रामधील कटू सत्‍यता पाहा. त्‍यातील दु:ख आपणाला जाणवेल.
वरील छायाचित्र मियामी हेराल्‍डचा फोटोग्राफर पॅट्रिक फॅरेलने टिपलेले आहे. ज्‍याची कॅप्‍शन त्‍याने 'आफ्टर द स्‍टॉर्म' अशी दिली होती.
(फोटोओळ- 2009 मध्‍ये पुलित्जर पुरस्‍कार प्राप्त एक छायाचित्र)
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे...