आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्तीच्या विष्ठेपासून बनली कॉफी अन् बिअर; करणार काय तुम्हीही चीअर्स!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कृतील गोमूत्र पवित्र मानले जाते. परंतु 'गोमूत्र'च्या नावाने विदेशी नागरिक नाक मुरळतात. मात्र त्यांच्या देशात तर हत्तीच्या विष्ठेपासून अर्थात लीदपासून बनवण्यात आलेल्या कॉफीचा ते चुस्की भरत आनंद घेताना दिसतात. आणि आता तर हत्तीच्या विष्ठेपासून तयार होणार्‍या बिअरही गटवणार आहेत. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल परंतु हे खरं आहे.

एका देशात हत्तीच्या विष्ठेपासून बिअर तयार केली जाणार आहे. यापूर्वी हत्त‍ीच्या विष्‍ठेपासून कॉफी तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या... हत्तीच्या लीदपासून तयारी झालेल्या 'एलिफन्ट डंग बिअर'चे वैशिष्ट्‍ये, बिअरची किंमत?