आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहे हत्तीच्या पायासारखे ग्लेशिअर, पाहा जगभरातील 10 अमेझिंग ग्लेशिअर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- ग्रीनलँडच्या किना-यावर स्थायिक असलेले एलीफंड फुट ग्लेशिअर)
ग्रीनलँडच्या किना-यावर स्थायिक ग्लेशिअरचे सर्वात सुंदर ठिकाण मानल्या गेले आहे. उंच खडकांवरून वाहणा-या या हिमनदीला 'एलीफंट फुट ग्लेशिअर' म्हटले जाते. जगाभरात असेच अनेक ग्लेशिअर्स आहेत जे ज्यांचा सुंदर नजारा आपल्याला भूरळ घालतो.
मागील 10 वर्षांमध्ये ग्लेशिअर्स (हिमनदी) वितळल्याने समुद्रची पातळी वाढण्याचे प्रमाण जागतिक पातळीच्या दृष्टीने 10 टक्के जास्त झाले आहे.
येथे उपस्थित ग्लेशिअर आर्किटेकसारख्या आइसशीटपेक्षा खूप वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्या वितळण्याची गती जास्त आहे. स्विसमधील वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार ग्लोबल वॉर्मिंगमुळे या हिमनद्या धोक्यात आल्या आहेत.
जगभरातील विविध ग्लेशिअर्सचे सुंदर नजारे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
सोर्स : livescience.com